MAHA TET सराव प्रश्नपत्रिका क्र. 2 (Mock Paper 02) 1 / 150 'विद्वान' शब्द का स्त्रीलिंग रूप क्या है? विदुषी विद्वानी विद्यावती विद्वाना 2 / 150 'मेज पर पुस्तक रखी है।' - इस वाक्य में कौन-सा कारक है? कर्म कारक अपादान कारक अधिकरण कारक संप्रदान कारक 3 / 150 'परोपकार' शब्द का सही संधि विच्छेद क्या होगा? परो + उपकार पर + उपकार परा + उपकार परोप् + कार 4 / 150 शायद आज वर्षा हो। - अर्थ के आधार पर यह वाक्य किस प्रकार का है? विधानवाचक आज्ञावाचक विस्मयवाचक संदेहवाचक 5 / 150 'बच्चे मैदान में खेल रहे थे।' - यह वाक्य किस काल का है? सामान्य भूतकाल पूर्ण भूतकाल अपूर्ण भूतकाल संदिग्थ भूतकाल 6 / 150 निम्न में से 'शुद्ध' वर्तनी वाला शब्द पहचानिए: उज्ज्वल उज्वल उजवल उज्वल 7 / 150 'दोहा' छंद के विषम चरणों (पहले और तीसरे) में कितनी मात्राएँ होती हैं? 11 TE 11 13 TE 13 16 TE 16 24 TE 24 8 / 150 'वह कल आएगा।' इस वाक्य में 'कल' शब्द क्या है? संज्ञा सर्वनाम क्रियाविशेषण विशेषण 9 / 150 'यथाशक्ति' शब्द में कौन-सा समास निहित है? तत्पुरुष बहुव्रीहि अव्ययीभाव कर्मधारय 10 / 150 'कनक कनक ते सौ गुनी, मादकता अधिकाय' - इस पंक्ति में कौन-सा अलंकार है? अनुप्रास यमक श्लेष उपमा 11 / 150 'बुढ़ापा' शब्द व्याकरण की दृष्टि से कौन-सी संज्ञा है? व्यक्तिवाचक जातिवाचक भाववाचक समूहवाचक 12 / 150 'मैं' शब्द का बहुवचन रूप क्या होगा? मुझे मेरा हम हमने 13 / 150 'लिखना' क्रिया का द्वितीय प्रेरणार्थक रूप क्या है? लिखाना लिखवाना लिखता लिखवाना 14 / 150 'तरणि' और 'तरणी' शब्द युग्म का सही अर्थ क्या है? सूर्य - नाव नाव - सूर्य युवती - नदी किनारा - तालाब 15 / 150 'जो जीता न जा सके' - इस वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? अमर अजेय अनंत अजातशत्रु 16 / 150 रौद्र रस का स्थायी भाव क्या है? भय उत्साह क्रोध शोक 17 / 150 'अभिमान' शब्द में कौन-सा उपसर्ग प्रयुक्त हुआ है? अ अभी अभीम मान 18 / 150 'मिठास' शब्द में किस प्रत्यय का प्रयोग हुआ है? म मीठा आस ठास 19 / 150 'गोदान' उपन्यास के लेखक कौन हैं? जयशंकर प्रसाद मुंशी प्रेमचंद महादेवी वर्मा सुमित्रानंदन पंत 20 / 150 'अरे! तुम अभी यहीं हो।' - इस वाक्य में 'अरे' क्या है? निपात अव्यय (विस्मयादिबोधक) सर्वनाम विशेषण 21 / 150 'सूर्य' का पर्यायवाची शब्द निम्न में से कौन-सा नहीं है? दिनकर रवि भास्कर शशांक 22 / 150 'अंधे की लाठी' मुहावरे का सही अर्थ क्या है? बहुत कमजोर होना एकमात्र सहारा रास्ता दिखाना लाठी के सहारे चलना 23 / 150 'आकाश' का विलोम शब्द क्या होगा? धरती पाताल अंबर गगन 24 / 150 'दो वर्णों के मेल से होने वाले विकार को क्या कहते हैं?' संधि समास उपसर्ग प्रत्यय 25 / 150 'वह धीरे-धीरे चलता है।' - इस वाक्य में 'धीरे-धीरे' क्या है? संज्ञा क्रिया क्रियाविशेषण सर्वनाम 26 / 150 'आम' शब्द में कौन-सी संज्ञा है? व्यक्तिवाचक जातिवाचक द्रव्यवाचक भाववाचक 27 / 150 निम्न में से कौन-सा वर्ण 'कंठ्य' ध्वनि का है? च ट क त 28 / 150 'अध्यापिका' शब्द का पुल्लिंग रूप क्या होगा? अध्यापक अध्यापकी अध्यापकु अध्यापन 29 / 150 'रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून' - इस पंक्ति में कौन-सा अलंकार है? यमक रूपक श्लेष उत्प्रेक्षा 30 / 150 'प, फ, ब, भ, म' का उच्चारण स्थान क्या है? तालव्य ओष्ठ्य दंत्य मूर्धन्य 31 / 150 'नाव सोनुबाई आणि हाती ____ चा वाळा' ही म्हण पूर्ण करा. तांब्या सोन्या कथिला पितळ 32 / 150 'बालकवी' हे टोपणनाव कोणाचे आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे कृष्णीजी केशव दामले राम गणेश गडकरी प्रल्हाद केशव अत्रे 33 / 150 'ययाति' या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि. स. खांडेकर वि. वा. शिरवाडकर भालचंद्र नेमाडे ना. धों. महानोर 34 / 150 'केवढी प्रचंड आग ही!' या वाक्याचा प्रकार ओळखा. विधानाार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी आज्ञार्थी 35 / 150 'त्याने चाकूने फळ कापले' या वाक्यातील 'चाकूने' या शब्दाची विभक्ती ओळखा. द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी 36 / 150 'प्रत्यय' लागून तयार झालेला शब्द कोणता? (प्रत्ययघटित) उपाहार प्रतिदिन खोडकर सुशिक्षित 37 / 150 मराठी भाषेत एकूण किती मुख्य रस मानले जातात? 07/Jan 8 9 10 38 / 150 'ज्ञ' आणि 'क्ष' हे वर्ण काय म्हणून ओळखले जातात? स्वर स्वरादी संयुक्त व्यंजन महाप्राण 39 / 150 'भुजंगप्रयात' या वृत्ताचा गण कोणता आहे? य य य य त त ज र न न म य म स ज स त त ग 40 / 150 'घसा बसणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? जोराने ओरडणे आवाज बसणे पाणी पिणे अन्न न गिळणे 41 / 150 'सहानुभूती' या शब्दाचा अचूक शुद्ध शब्द ओळखा. सहानुभूती सहानुभुती सहानूभुती सहानूभूती 42 / 150 'वासरू' या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वासरू वासरूवे वासरे वासरा 43 / 150 'गवत गाईकडून खाल्ले गेले' हा कोणत्या प्रयोगाचा प्रकार आहे? कर्तरी कर्मणी (नवीन कर्मणी) भावे अकर्मक कर्तरी 44 / 150 दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम संयोगचिन्ह अपसारण चिन्ह 45 / 150 'ग्रंथराज' म्हणून कोणत्या ग्रंथाला ओळखले जाते? दासबोध ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा विवेकसिंधु 46 / 150 'सावळ्या विठ्ठलाचे रूप अभंगात वर्णले आहे' - यात 'विठ्ठल' हे काय आहे? उपमेय उपमान साधारण धर्म साम्यवाचक शब्द 47 / 150 'खडबडवि दिग्गजा, तुडव रवि मालिका' या ओळींमधील रस कोणता? वीर रौद्र भयानक बीभत्स 48 / 150 'तो स्वतः आला' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे? पुरुषवाचक दर्शक आत्मवाचक अनिश्चित 49 / 150 'मी अभ्यास केला होता' या वाक्याचा काळ ओळखा. साधा भूतकाल अपूर्ण भूतकाल पूर्ण भूतकाल रीती भूतकाल 50 / 150 'कवी + ईश्वर' या शब्दाचा योग्य संधिशब्द कोणता? कवीश्वर कवीइश्वर कविश्वर कवेस्वर 51 / 150 'दशानन' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तत्पुरुष द्वंद्व बहुव्रीहि अव्ययीभाव 52 / 150 'अर्णव' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र आकाश वारा सूर्य 53 / 150 'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. विघातक अविश्वसनीय विकास विनाश 54 / 150 उताऱ्यानुसार, 'सोन्याला तेज' केव्हा चढते? सुबक घडवल्यावर खाणीतून काढल्यावर भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यावर दागिने बनवल्यावर 55 / 150 दगडाला 'देवपण' केव्हा येते? मंदिरात ठेवल्यावर शेंदूर लावल्यावर टाकीचे घाव सोसल्यावर फुलांनी पूजल्यावर 56 / 150 'नुसत्या गोडाने तोंडाला मिठी बसते' याचा अर्थ काय? गोड पदार्थ आवडणे केवळ एकाच गोष्टीचा (सुखाचा) अतिरेक झाल्यास कंटाळा येणे गोड खाल्ल्याने आनंद होणे गोड पदार्थ संपणे 57 / 150 'वतन वारसा आकाशावर कोरण्याचा' कोणाला हक्क आहे? फक्त गुलाबाला फक्त कमळाला साऱ्याच कळ्यांना बागेतील फुलांना 58 / 150 'दिमाखानं दिसण्याचा अन् सुगंधाने असल्याचा' काय अर्थ होतो? गर्विष्ठ होणे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे व परोपकार करणे श्रीमंत होणे बाग सुशोभित करणे 59 / 150 'प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा' यातून कवीला काय सुचवायचे आहे? फुलांची काळजी घ्या निसर्ग वाचवा प्रत्येक व्यक्तीला (विशेषतः मुलींना) सन्मानाने जगण्याचा हक्क आहे फुले तोडू नका 60 / 150 मॅक्डुगल यांच्या मते 'पलायन' (Escape) या सहजप्रवृत्तीशी खालीलपैकी कोणती भावना निगडीत असते? राग आश्चर्य भीती घृणा 61 / 150 अध्ययन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, कौशल्ये किंवा सवय यांचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीत करणे होय. ही व्याख्या कोणाची आहे? सोरेन्सन जुड गेट्स क्रो व क्रो 62 / 150 अध्ययनार्थी इंग्रजी शुद्धलेखन शिकल्यानंतर त्याला मराठी शुद्धलेखन करताना चुका होतात, याला काय म्हणतात? पुरोपगामी निरोधन प्रतिगामी निरोधन दमन विस्मरण 63 / 150 'अध्ययनाचा प्रयत्न-प्रमाद' (Trial and Error) सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? थॉर्नडाइक पाव्हलॉव्ह स्किनर कोहलर 64 / 150 रॉबर्ट गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीतील सर्वात वरचा (अत्युच्च) स्तर कोणता? नियम अध्ययन संकल्पना अध्ययन समस्या निराकरण अध्ययन शाब्दिक साहचर्य अध्ययन 65 / 150 अध्ययनामध्ये 'बक्षीस' किंवा 'शिक्षा' यांचा वापर करून वर्तनात बदल घडवून आणणे, हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्ट्य आहे? अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान मर्मदृष्टी उपपत्ती सामाजिक निरीक्षण 66 / 150 स्पिअरमन यांच्या बुद्धिमत्ता उपपत्तीमध्ये 'g' घटक (General Factor) म्हणजे काय? विशिष्ट क्षमता सामान्य मानसिक क्षमता गणिताची आवड सामाजिक कौशल्य 67 / 150 हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार, भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीकडे कोणती बुद्धिमत्ता असते? तार्किक-गणिती सांगीतिक भाषिक अवकाशीय 68 / 150 अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेल्या मानवी गरजांच्या श्रेणीमध्ये सर्वात श्रेष्ठ गरज कोणती? शारीरिक गरजा सुरक्षिततेची गरज आत्मप्रतिष्ठा आत्मविष्करण (Self-Actualization) 69 / 150 ब्लूम यांच्या उद्दिष्टांच्या वर्गीकरणामध्ये 'भावात्मक' (Affective Domain) क्षेत्राचे सर्वोच्च उद्दिष्ट कोणते? ग्रहण करणे प्रतिसाद देणे मूल्य निश्चिती मूल्यप्रणालीचे चारित्र्यीकरण 70 / 150 'स्वयं शोधन' (Heuristic) पद्धतीचा जनक कोण आहे? आर्मस्ट्राँग किलपॅट्रिक जॉन ड्यूई हर्बाट 71 / 150 मूल्यमापन म्हणजे केवळ परीक्षा नसून ती एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, हे कशाचे वैशिष्ट्य आहे? नैदानिक मूल्यमापन घटक चाचणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) सत्रांत परीक्षा 72 / 150 किशोरवस्थेतील मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे त्यांच्यात 'स्व-प्रतिमेबद्दल' जी जाणीव निर्माण होते, त्याला काय म्हणतात? सामाजिकता स्व-केंद्रितता तादात्म्य आत्मभान 73 / 150 सर्वसमावेशक शिक्षणामध्ये (Inclusive Education) कोणाचा समावेश होतो? केवळ मतिमंद मुले केवळ अपंग मुले सामान्य व विशेष गरजा असणारी सर्व मुले केवळ हुशार मुले 74 / 150 'डिस्लेक्सिया' (Dyslexia) हा दोष कशाशी संबंधित आहे? वाचन व लेखन अक्षमता गणितातील अक्षमता चालण्यातील दोष ऐकण्यातील दोष 75 / 150 कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या (Moral Development) एकूण किती पातळ्या सांगितल्या आहेत? दोन तीन चार सहा 76 / 150 कार्ल जुंग यांनी व्यक्तिमत्त्वाचे 'अंतर्मुख' आणि 'बहिर्मुख' असे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले आहे? शारीरिक रचना सामाजिकता व स्वभाव बुद्धिमत्ता संप्रेरक ग्रंथी 77 / 150 अनुवंश म्हणजे केवळ जनुके नसून ती पूर्वजांकडून मिळालेली देणगी आहे, हा सिद्धांत कशावर भर देतो? परिस्थिती अनुवंशिकता शाळा मित्रमंडळी 78 / 150 जेव्हा नवीन अध्ययनामुळे जुन्या अध्ययनात मदत होते, तेव्हा त्याला कोणते संक्रमण म्हणतात? धन संक्रमण ऋण संक्रमण शून्य संक्रमण एकतर्फी संक्रमण 79 / 150 अडकलेली व तणावाची अवस्था (Period of storm and stress) असे किशोरवस्थेचे वर्णन कोणी केले? स्टॅन्ले हॉल पियाजे ब्रुनर वाट्सन 80 / 150 शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य कशावर अवलंबून असते? केवळ पगारावर शाळेच्या इमारतीवर अध्यापनातील समाधान आणि विद्यार्थ्यांचे प्रेम विद्यार्थ्यांच्या गुणांवर 81 / 150 वर्गातील शिस्त बिघडवणाऱ्या विद्यार्थ्याची समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने कोणती पद्धती वापरावी? प्रायोगिक पद्धती सांख्यिकी पद्धती व्यक्ती अभ्यास (Case Study) पद्धती केवळ शिक्षा पद्धती 82 / 150 सूक्ष्म अध्यापनात (Micro-teaching) एका वेळी किती कौशल्यांचा सराव केला जातो? एकच दोन पाच सर्व कौशल्यांचा 83 / 150 नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (NCF 2005) नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? हुकूमशहा मार्गदर्शक/सुगमकर्ता (Facilitator) केवळ माहिती देणारा कठोर निरीक्षक 84 / 150 'शिक्षण हक्क कायदा' (RTE 2009) नुसार ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोणते शिक्षण अनिवार्य आहे? व्यावसायिक शिक्षण माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षण 85 / 150 कल्पकता आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचा विचार आवश्यक असतो? केंद्रगामी विचार (Convergent) बहुविध/विस्तृत विचार (Divergent) केवळ तार्किक विचार अनुकरणात्मक विचार 86 / 150 'प्रकल्प पद्धती' (Project Method) ही खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? केवळ पाठांतर कृतीतून शिक्षण व्याख्यान ऐकणे पुस्तकी ज्ञान 87 / 150 हर्बाट यांच्या पंचपदीमधील तिसरी पायरी कोणती? पूर्वतयारी हेतू कथन विषय प्रतिपादन/मांडणी तुलना व साहचर्य 88 / 150 स्मरण प्रक्रियेचे योग्य टप्पे कोणते? ग्रहण - साठवण - प्रत्यवाहन - ओळख ओळख - साठवण - ग्रहण प्रत्यवाहन - ओळख - ग्रहण केवळ पाठांतर 89 / 150 'मार्गदर्शन' (Guidance) म्हणजे काय? दुसऱ्याच्या वतीने निर्णय घेणे व्यक्तीला स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यास समर्थ करणे केवळ सल्ला देणे आर्थिक मदत करणे 90 / 150 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? रायगड प्रतापगड राजगड पन्हाळगड 91 / 150 'ग्रँड ट्रँक रोड' (Grand Trunk Road) कोणत्या शासकाने बांधला? अकबर शेरशाह सुरी अलाउद्दीन खिल्जी औरंगजेब 92 / 150 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग तर्खडकर जोतिराव फुले राजा राममोहन रॉय स्वामी दयानंद सरस्वती 93 / 150 १८५७ च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे कुंवर सिंह बहादूर शाह जफर राणी लक्ष्मीबाई 94 / 150 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? 1873 1885 1850 1901 95 / 150 'वेदांकडे परत चला' (Back to Vedas) ही घोषणा कोणी दिली? स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती राजा राममोहन रॉय रामकृष्ण परमहंस 96 / 150 'महाडचा चवदार तळे' सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केला? 15 26 1927 1930 1932 97 / 150 हडप्पा संस्कृतीतील 'लोथल' हे बंदर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब 98 / 150 सम्राट अशोकाचे बहुतेक शिलालेख कोणत्या लिपीत आहेत? ब्राह्मी देवनागरी खरोष्टी मोडी 99 / 150 पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1526 1556 1761 1818 100 / 150 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना कोणी केली? जगन्नाथ नाना शंकरशेट बाळशास्त्री जांभेकर दादाभाई नौरोजी फिरोजशाह मेहता 101 / 150 'अंधेरी' ही गुंफा (लेणी) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे मुंबई उपनगर औरंगाबाद पुणे 102 / 150 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी' ही संस्था कोणी स्थापन केली? धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर म. गो. रानडे ज्योतिबा फुले 103 / 150 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? विश्वास, एकता, बलिदान जय हिंद चलो दिल्ली इंकलाब जिंदाबाद 104 / 150 'अष्टाध्यायी' हा व्याकरणावरील ग्रंथ कोणी लिहिला? कौटिल्य पाणिनी पतंजली वराहमिहीर 105 / 150 अजिंठा येथील लेण्यांमध्ये कोणत्या धर्माच्या चित्रांचे प्राबल्य आहे? हिंदू जैन बौद्ध शीख 106 / 150 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण कोणत्या किल्ल्यावर बांधले? पुरंदर तोरणा रायगड सिंहगड 107 / 150 'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोतिराव फुले वि. रा. शिंदे पेरियार रामास्वामी 108 / 150 वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतात कोणत्या बंदरावर उतरला? कोचीन सुरत कालिकत गोवा 109 / 150 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक गो. ग. आगरकर न्यायमूर्ती रानडे 110 / 150 भारताचे संविधान तयार करण्यासाठी किती कालावधी लागला? २ वर्षे ११ महिने १८ दिवस ३ वर्षे १ वर्ष ११ महिने २ वर्षे ६ महिने 111 / 150 संविधानातील कोणत्या कलमानुसार 'शिक्षणाचा हक्क' हा मूलभूत हक्क बनला आहे? कलम १४ कलम २१ (अ) कलम ४५ कलम ५१ 112 / 150 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती सभापती 113 / 150 संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? संसद सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती पंतप्रधान 114 / 150 भारतीय संविधानाच्या कितव्या कलमात 'अस्पृश्यता निवारण' नमूद आहे? कलम १७ कलम १५ कलम १९ कलम ३२ 115 / 150 पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात खालचा स्तर कोणता? जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत 116 / 150 विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? ६ वर्षे ५ वर्षे ४ वर्षे ३ वर्षे 117 / 150 निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा सभापती सरन्यायाधीश 118 / 150 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर 119 / 150 भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? उपराष्ट्रपती पंतप्रधान भारताचे सरन्यायाधीश लोकसभा सभापती 120 / 150 संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1919 1945 1950 1962 121 / 150 मूलभूत कर्तव्ये संविधानातील कोणत्या भागात समाविष्ट आहेत? भाग ३ भाग ४ (अ) भाग ५ भाग ९ 122 / 150 माहितीचा अधिकार (RTI) भारतात कधी लागू झाला? 2001 2005 2010 2014 123 / 150 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? तहसीलदार जिल्हाधिकारी सभापती (पंचायत समिती) गटविकास अधिकारी 124 / 150 लोकसभेचे कमाल सदस्य संख्या किती असू शकते? 550 552 250 545 125 / 150 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? साल्हेर महाबळेश्वर कळसूबाई हरिश्चंद्रगड 126 / 150 'नर्मदा' नदीचा उगम कोठे होतो? महाबळेश्वर त्र्यंबकेश्वर अमरकंटक मुल्ताई 127 / 150 रिश्टर स्केल (Richter Scale) हे काय मोजण्याचे एकक आहे? वाऱ्याचा वेग पर्जन्यमान भूकंपाची तीव्रता आर्द्रता 128 / 150 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? अटलांटिक हिंदी पॅसिफिक आर्क्टिक 129 / 150 सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पृथ्वी मंगळ गुरु शनी 130 / 150 वातावरणातील सर्वात खालचा स्तर कोणता? स्थितांबर तपांबर (Troposphere) मध्यांबर बाह्यांबर 131 / 150 'काळी मृदा' कोणत्या पिकासाठी सर्वात उपयुक्त असते? तांदूळ गहू कापूस ऊस 132 / 150 भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? ८२.५° पूर्व ८०° पूर्व ९०° पूर्व ६८° पूर्व 133 / 150 'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल आसाम मध्य प्रदेश गुजरात 134 / 150 पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? २४ तास ३६५ दिवस १२ तास ६० मिनिटे 135 / 150 लाटांच्या कार्यामुळे तयार होणारे भूरूप कोणते? पुळण (Beach) बारखाण धबधबा व्ही-आकाराची दरी 136 / 150 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पाचवा सातवा दहावा दुसरा 137 / 150 'भाक्रा-नांगल' हे धरण कोणत्या नदीवर आहे? गंगा यमुना सतलज सिंधू 138 / 150 दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? २१ जून २२ डिसेंबर २३ सप्टेंबर २१ मार्च 139 / 150 'लोणार' सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर अकोला बुलढाणा वाशिम 140 / 150 जगाचे छप्पर (Roof of the World) कोणत्या पठाराला म्हणतात? दख्खनचे पठार तिबेटचे पठार माळवा पठार छोटा नागपूर पठार 141 / 150 महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? महाबळेश्वर आंबोली लोणावळा माथेरान 142 / 150 सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो, तेव्हा कोणते ग्रहण होते? सूर्यग्रहण चंद्रग्रहण खग्रास ग्रहण यांपैकी नाही 143 / 150 'सिंधुदुर्ग' हा सागरी किल्ला कोणी बांधला? छत्रपती शिवाजी महाराज कान्होजी आंग्रे संभाजी महाराज थोरले बाजीराव 144 / 150 हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हायग्रोमीटर बॅरोमीटर थर्मोमीटर ॲनिमोमीटर 145 / 150 अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणत्या उपसागरात आहेत? अरबी समुद्र बंगालचा उपसागर हिंदी महासागर कच्छचे आखात 146 / 150 ब्राझीलमधील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? प्रेअरी पंपास कॅम्पोस साव्हाना 147 / 150 उत्तर गोलार्धात वारे त्यांच्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? डावीकडे उजवीकडे सरळ पाठीमागे 148 / 150 भारतात लोहमार्गाचे (रेल्वे) जाळे कोणत्या भागात सर्वात दाट आहे? हिमालयीन प्रदेश उत्तर भारतीय मैदान थारचे वाळवंट ईशान्य भारत 149 / 150 नकाशात पर्वत दाखवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? हिरवा तपकिरी (Brown) निळा पिवळा 150 / 150 महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? महाबळेश्वर thand haveche thikan आंबोली लोणावळा माथेरान Your score isThe average score is 80%